शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरुद्ध भारत, इस्रायलचे परस्पर सहकार्य

By admin | Updated: November 8, 2014 02:12 IST

जागतिक दहशतवादाचा वाढता धोका अधोरेखित करताना भारत आणि इस्रायलने याचा मुकाबला करण्याचा तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्धार केला आहे.

तेल अवीव : जागतिक दहशतवादाचा वाढता धोका अधोरेखित करताना भारत आणि इस्रायलने याचा मुकाबला करण्याचा तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्धार केला आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी गुरुवारी रात्री झालेल्या भेटीत भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रादेशिक स्थिती व दहशतवादामुळे जागतिक समुदायासमोर उद्भवत असलेल्या धोक्यांवर चर्चा केली. दरम्यान, मेक इन इंडिया मोहीम इस्रायलमध्ये दुमदुमत असतानाच भारताने या ज्यू देशाला नव्या सरकारच्या गुंतवणूकपूरक धोरणाचा लाभ घेऊन संरक्षणासारख्या सामरिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. यावर नेतान्याहू यांनी आपला देश या मोहिमेचा लाभ घेण्यास उत्सुक असल्याचे सांगून शिष्टमंडळ पाठविण्याचा मनोदय व्यक्त केला.(वृत्तसंस्था)