शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 01:23 IST

India France, Rafale-M jets: या विमानांची किंमत सुमारे ६३ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

India France, Rafale-M jets: भारत आपली लष्करी क्षमता सतत वाढवत आहे. या संदर्भात, आज (२८ एप्रिल) भारत आणि फ्रान्समध्ये नौदलासाठी राफेल मरीन (एम) लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी करार होणार आहे. या करारांतर्गत भारतीय नौदलाला २६ राफेल-एम लढाऊ विमाने पुरवली जाणार आहेत. यामध्ये २२ सिंगल-सीटर आणि ४ ट्विन-सीटर ट्रेनिंग व्हर्जनचा समावेश असेल. नौदलाला पुरवण्यात येणारी ही लढाऊ विमाने भारतीय विमानवाहू जहाजे, आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतमधून चालवली जातील. ही विमाने भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरतील. या विमानांची किंमत सुमारे ६३ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

दिल्लीत होणार सोहळा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांकडून व्हर्च्युअल माध्यमातून केला जाईल. दिल्ली येथे होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान फ्रेंच राजदूत आणि भारताचे संरक्षण सचिव करतील. फ्रान्सचे संरक्षण मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चेत सहभागी होतील आणि स्वाक्षरी केल्या जातील. या समारंभात भारतीय संरक्षण सचिव राजेश कुमार आणि फ्रेंच राजदूत थिएरी माथू देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार

हा करार भारतीय नौदलासाठी खूप प्रभावी ठरेल. यामुळे सैन्याची ताकद वाढेल. या विमानांच्या खरेदीमुळे सागरी हल्ल्यांमध्ये नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढेल. राफेल-एम विमानांची डिलिव्हरी २०२८-२९ पासून सुरू होईल आणि सर्व विमानांचा पुरवठा २०३१-३२ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती आहे. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCS) नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर हा करार केला जाणार आहे.

टॅग्स :IndiaभारतFranceफ्रान्सindian navyभारतीय नौदल