शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँगमध्ये पोलिसांची निदर्शकांना बेदम मारहाण

By admin | Updated: October 16, 2014 08:34 IST

येथे होणा-या लोकशाहीसाठी निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. अनेकांची धरपकडही करण्यात आली. १५ दिवसांपासून आज झालेला हा सर्वाधिक हिंसाचार आहे.

 हाॅंगकाँग, येथे होणा-या लोकशाहीसाठी निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. अनेकांची धरपकडही करण्यात आली. १५ दिवसांपासून आज झालेला हा सर्वाधिक हिंसाचार आहे.

निदर्शनस्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार शहरातील सरकाररी कार्यालये व मुख्य रस्त्याला निदर्शकांनी घेराव घातला होता. तो मोडून काढण्यासाठी शेकडो पोलिसांनी निदर्शकांना बाजूला हटविण्यासाठी काळ्या मि-याच्या स्प्रेचा वापर केला. निदर्शक आपला घेराव मोडण्यास तयार नव्हते. त्यांना बेदम मारहाण करत एका तासाच्या आत रस्ता मोकळा करण्यात आलाय  निदर्शकांवर अत्याचार करणा-या पोलिसांची एक चित्रफित प्रसिद्ध झाली आहे. यानंतर तिथे तैनात असणा-या पोलिसांची हकलपट्टी झाली आहे. असे सुरक्षा प्रमुखांनी सांगितले आहे. या चित्रफितीत बेड्या घातलेल्या एका युवकाला पोलीस मारहाण करताना दिसत आहेत. टिव्हीबी टिव्हीवर पोलीस व निदर्शकांच्या चकमकीचे फुटेज दाखविण्यात आले, त्यानंतर निदर्शकांत मोठा संताप पसरला असून, आरोपींच्या अटकेची मागणी केली जात आहे.