शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

'टॅरिफ'बाबत लवकरच मिळणार आनंदाची बातमी! अमेरिका भारतावरील २५% कर काढून टाकणार, ट्रम्प यांच्या मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:47 IST

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारतावर २५% कर लादला आहे, पण आता अमेरिका हा कर रद्द करु शकते.'भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी कमी केली आहे, यामुळे अमेरिका टॅरिफ कमी करु शकते, असा दावा अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी केला.

काही दिवसापूर्वी अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर लावले होते. हे कर भारतरशियाकडून तेल आयात करत असल्याच्या कारणावरून लादल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी दावा आता अमेरिका भारतावरील लादलेला कर कमी करू शकते, असा दावा केला आहे. 

अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द

बेसेंट यांनी पॉलिटिकोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "भारतावरील कर अजूनही कायम आहे, पण भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी कमी केली आहे, यामुळे ट्रम्प प्रशासनाला या कराचा पुनर्विचार करण्याची संधी मिळाली आहे."

स्कॉट बेसेंट म्हणाले, "युक्रेनवरील हल्ल्यानंतर भारताने रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने २५% कर लावला. भारतीय रिफायनरीजनी सवलतीच्या दरात रशियन कच्च्या तेलाची खरेदी लक्षणीयरीत्या वाढवली आहे, पण आता ही खरेदी पूर्णपणे थांबली आहे.

बेसेंट पुढे म्हणाले, "आता भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले आहे, त्यामुळे अमेरिका देखील कर उठवण्याचा विचार करू शकते." स्कॉट बेसेंट यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाच्या यशाचे श्रेय भारत-रशिया व्यापार संबंधांवर झालेल्या परिणामाचे श्रेय दिले.

युरोपियन देशांची टीका

रशियासोबत व्यापार करणाऱ्या युरोपियन देशांवर स्कॉट बेसेंट यांनी टीका केली. बेसेंट म्हणाले, "युरोपियन देश रशियावर जाहीर टीका करत आहेत, तरीही ते एकाच वेळी भारतीय रिफायनरीजमध्ये प्रक्रिया केलेल्या रशियन कच्च्या तेलापासून बनवलेले रिफाइंड उत्पादने खरेदी करत आहेत." बेसेंट यांनी युरोपियन सरकारांच्या या धोरणावर टीका केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Good news on 'tariff': US may remove 25% tax on India!

Web Summary : The US may reconsider the 25% tax levied on India for importing Russian oil. Treasury Secretary Scott Besent suggests reduced Russian oil purchases by India could lead to the tax being lifted. He criticized European nations for buying refined products made from Russian oil.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतrussiaरशिया