शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:13 IST

Wim Van Den Heever Photography: तुम्ही जो फोटो बघत आहात, तो काढणाऱ्या छायाचित्रकाराला फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. हा फोटो काढण्यासाठी त्याला तब्बल दहा वर्षे लागली. 

Wim Van Den Heever Ghost Town Visitor Photo: एक करड्या रंगाचा दुर्मिळ आढळून येणारा एक लांडगा. एका भग्न अवशेष असलेल्या वस्तीत उभा आहे. निर्मनुष्य असलेले दुमजली घर आहे.  आजूबाजूला दगड पडले आहेत. घरावर मंद प्रकाश... एखाद्या हॉरर सिनेमातील दृश्य वाटावं असे हे छायाचित्र. पण, हा क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकाराला तब्बल दहा वर्षे लागली. या वन्यजीव छायाचित्रकाराचे नाव आहे, विम वॅन डेन हीवर... आणि या फोटोचं नाव आहे घोस्ट टाऊन व्हिजिटर. याच फोटोसाठी विम वॅन डेन हीवर यांना वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे. 

छायाचित्रकार विम वॅन डेन हीवर यांनी हा फोटो टिपण्यासाठी बरेच प्रयत्न केले. हा फोटो हवा तसा क्लिक करता यावा म्हणून त्यांनी अटलांटिक महासागरावरूनर येणाऱ्या गडद धुक्यामध्ये त्यांनी कॅमेरा लावून ठेवला होता. हीवर म्हणाले, 'मला या करड्या रंगाच्या लांडग्याचा हा फोटो काढण्यासाठी तब्बल दहा वर्षे लागली आहेत.'

फोटोमध्ये दिसणाऱ्या लांडग्याची ही प्रजाती रात्रीच्या वेळीच बाहेर पडते. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एकट राहायलाच आवडते. नामिबियामध्ये या प्रजातीला कोल्मन्सकॉप नावाने ओळखली जाते. हीवर यांना लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये हा पुरस्कार दिला गेला. याच म्युझियमध्ये हा फोटो १७ ऑक्टोबरपासून १२ जुलैपर्यंत बघण्यासाठी ठेवली जाणार आहे. 

इटलीच्या आंद्रेआ डोमिनिजी या छायाचित्रकाराला तरुण वन्यजीव छायाचित्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या आफ्टर द डिस्ट्रक्शन या फोटोसाठी त्याला हा सन्मान दिला गेला. डोमिनिजी हा इटलीतील लेपिनी डोंगरांमध्ये तेव्हा त्याने एका कापलेल्या झाडाच्या खोडावर आराम करत असलेल्या भुंग्याला कैद केले. याच छायाचित्रात एक झाडे कापणारी मशीनही उभी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Decade-long wait: 'Ghost Town Visitor' wins Wildlife Photographer award.

Web Summary : Photographer Wim Van Den Heever waited ten years to capture a rare wolf in a deserted Namibian town. His photo, 'Ghost Town Visitor,' won him the Wildlife Photographer of the Year award. Andrea Domizi won Young Wildlife Photographer award.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीPhotography Dayफोटोग्राफी डेViral Photosव्हायरल फोटोज्