शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियात दिसलं पूर्ण सूर्यग्रहण

By admin | Updated: March 9, 2016 00:00 IST

मलेशिया व इंडोनेशियामधल्या लाखो लोकांना सूर्यग्रहण बघायला मिळाले.काही ठिकाणी अर्धग्रहहण बघायला मिळाले तर काही ठिकाणी संपूर्ण सूर्यग्रहण दिसलं.प्रार्थनास्थळांमध्येही एकत्र येत लोकांनी या दिवशी प्रार्थना केल्या.सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून बघू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता.लोकं मोकळ्या जागी जमा झाली आणि जसं जमेल तसं त्यांनी सूर्यग्रहण बघितलं.संपूर्ण सूर्यग्रहणाच्यावेळी जवळपास तीन ...

मलेशिया व इंडोनेशियामधल्या लाखो लोकांना सूर्यग्रहण बघायला मिळाले.

काही ठिकाणी अर्धग्रहहण बघायला मिळाले तर काही ठिकाणी संपूर्ण सूर्यग्रहण दिसलं.

प्रार्थनास्थळांमध्येही एकत्र येत लोकांनी या दिवशी प्रार्थना केल्या.

सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून बघू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता.

लोकं मोकळ्या जागी जमा झाली आणि जसं जमेल तसं त्यांनी सूर्यग्रहण बघितलं.

संपूर्ण सूर्यग्रहणाच्यावेळी जवळपास तीन मिनिटांसाठी अंधार पसरला.

चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या बरोबर मध्ये आल्यावर सूर्य संपूर्ण झाकला जातो आणि भरदिवसा काळोख पसरतो. हा प्रकार संपूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी इंडोनेशिया मलेशिया कंबोडिया सिंगापूर आदी काही देशांनी अनुभवला.

बुधवारी (9 मार्च 2016) सकाळी इंडोनोशियामध्ये सूर्यग्रहण दिसलं. चंद्रानं सूर्याला संपूर्ण झाकल्यामुळे मालुकू बेटावर संपूर्ण ग्रहण दिसलं आणि सुमारे तीन मिनिटांसाठी भरदिवसा काळोखाचं साम्राज्य पसरलं.