शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

फ्रान्सला मोठे यश! मालीमध्ये आफ्रिकेतील अल कायदाचा प्रमुख ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 4:51 AM

२०१३ पासून मालीमध्ये हजारो फ्रान्सचे सैनिक तैनात आहेत. ते आयएसआयएसविरोधात लढत आहेत.

पॅरिस : दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये फ्रान्सला मोठे यश मिळाले आहे. मालीमध्ये उत्तर आफ्रिकेचा अल कायदाचा प्रमुख अब्देलमालेक ड्रॉकडेलला ठार करण्यात आले आहे. 

फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगितले की, या मोहिमेमध्ये आयएसआयएसच्या एका मोठ्या दहशतवाद्याला ताब्यात  घेण्यात आले आहे. हे दहशतवादाविरोधात मोठे यश आहे. आमचे सैन्य यापुढेही कारवाई सुरु ठेवणार आहेत. २०१३ पासून मालीमध्ये हजारो फ्रान्सचे सैनिक तैनात आहेत. ते आयएसआयएसविरोधात लढत आहेत.

 अब्देलमालेक कोण होता? अल कायदाच्या इस्लामिक मगरेबचा म्होरक्या अब्देलमालेक हा उत्तर अमेरिकेमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या सर्व मोहिमा राबवत होता. याचबरोबर जमात नुसरत अल इस्माल वल मिस्लिमिनचे नेतृत्वही करत होता. त्याने अफगाणिस्तानमध्ये युद्धही केले होते. 2012 मध्ये त्याला अल्जेरियाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. अनेक बॉम्ब हल्ल्यांमागे त्याचा हात होता. 2007 मधील बॉम्बस्फोटामध्ये २२ लोक मारले गेले होते. 

टॅग्स :terroristदहशतवादीFranceफ्रान्स