शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सला मिळाले सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:27 IST

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षीय गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे.

France Politics: फ्रान्सच्याराजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षीय शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे. गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मॅक्रॉन यांनी हा निर्णय घेतला आहे. 

एलिझाबेथ बॉर्नची जागा घेतलीगॅब्रिएल अटल यांनी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची जागा घेतली आहे. एलिझाबेथ बॉर्न यांच्या राजीनाम्याचे कारण नवीन इमिग्रेशन कायद्याबाबत वाढता राजकीय तणाव असल्याचे मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कायद्याचे समर्थन केले होते. राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारला आणि मंगळवारी नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांची मे 2022 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे त्या या पदावर होत्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.

फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांचा जन्म मार्च 1989 मध्ये झाला आहे. त्यांचे वडील ज्यू वंशाचे आहेत, तर आईचे पूर्वज ग्रीक-रशियन होते. गॅब्रिएल आतापर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या जवळच्या लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण शिक्षण मंत्री देखील होते. विशेष म्हणजे, गॅब्रिएल अटल समलिंगी असून, त्यांनी सार्वजनिकरित्या हे मान्य केले आहे.

टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीयprime ministerपंतप्रधानPoliticsराजकारण