शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या संसदेत गोळीबार करणारा ठार

By admin | Updated: October 23, 2014 04:26 IST

कॅनडाच्या संसदेत व संसद इमारतीबाहेर बुधवारी रायफलधारी हल्लेखोराने मोठा गोळीबार केला. या हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला.

ओट्टावा : कॅनडाच्या संसदेत व संसद इमारतीबाहेर बुधवारी रायफलधारी हल्लेखोराने मोठा गोळीबार केला. या हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. नंतर हा हल्लेखोर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला.ओट्टावातील व्यापारपेठेच्या भागाकडील नॅशनल वॉर मेमोरियलच्या सुरक्षा रक्षकावर या हल्लेखोराने गोळीबार केला व नंतर कार ताब्यात घेऊन ती जवळच्याच सेंटर ब्लॉक इमारतीकडे नेली. संसद सदस्य आणि अन्य साक्षीदारांनी संसदेच्या इमारतीत अनेक गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले व नंतर हल्लेखोर इमारतीतच मरण पावला, असे कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने (सीबीसी) वृत्त दिले. एकापेक्षा जास्त हल्लेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे सीबीसीने म्हटले. संसद इमारत परिसरात आणखी काही ठिकाणी गोळीबार झाला. गोळीबारात आणखी कोणी जखमी झाले की नाही हे समजू शकले नाही; परंतु पार्लमेंट हिलच्या पूर्वेकडील चटाऊ लॉरिअर हॉटेलमध्ये काही जण रुग्णवाहिका (स्ट्रेचर) नेताना दिसले.