शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:28 PM

फेसबुक पोर्टलँड, सॅनडियागो येथील कार्यालयांमध्ये अन्य कर्मचारी वर्गाचीही भरती करणार आहे. सध्या या योजनेची त्यांनी माहिती दिलेली नाही. 

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने एक भन्नाट आणि महत्वाची घोषणा केली आहे. लॉकडाऊन लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना पुढील ५ ते १० वर्षे घरातूनच कार्यालयीन काम करू शकणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. याचबरोबर मार्क झकरबर्गने वर्क फ्रॉम होम पॉलिसीचे समर्थनही केले आहे. 

लॉकडाऊन संरपल्यानंतर  सुरुवातीला केवळ २५ टक्केच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. याचसोबत ज्यांना घरातून काम करायचे आहे, त्यांना जानेवारी २०२१ आधी त्यांचे लोकेशन द्यावे लागणार आहे. या काळात फेसबुक १०००० नवीन इंजिनिअर भरती करणार आहे. याशिवाय कंपनी अटलांटा, डग्लस आणि डेन्वरमध्ये नवीन हबही उभारणार आहे. यामध्ये अधिकाधिक इंजिनिअरना नोकरी दिली जाणार आहे. 

फेसबुक पोर्टलँड, सॅनडियागो येथील कार्यालयांमध्ये अन्य कर्मचारी वर्गाचीही भरती करणार आहे. सध्या या योजनेची त्यांनी माहिती दिलेली नाही. 

ट्विटरही उत्सुकफेसबुकआधी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनेदेखील कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची योजना जाहीर केली होती. सध्याची परिस्थिती पाहता आपले कर्मचारी त्यांना वाटेल तेवढे दिवस घरून काम करू शकतात. परिस्थिती सुधरली तरीहीदेखील त्यांना परवानगी दिली जाईल, असे म्हटले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

कोरोनाच्या संकटात 5G ची पेरणी; Oppo Find X2 Neo स्मार्टफोन लाँच

देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज

CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत

कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा

चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र

टॅग्स :Facebookफेसबुकcorona virusकोरोना वायरस बातम्याMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग