शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्त पाकिस्तानकडून जेएफ-१७ विकत घेण्यास इच्छुक

By admin | Updated: December 5, 2015 20:50 IST

इजिप्तने पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने विकसित केलेले जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ५ -  पाकिस्तानचे संरक्षण उत्पादनमंत्री राणा तनवीर हुसैन आणि इजिप्तचे राजदूत शेरीफ शाहीन यांच्यामध्ये झालेल्या भेटीच्यावेळी पाकिस्तानकडून जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याची इच्छा इजिप्तने व्यक्त केल्याचे वृत्त येथील एका दैनिकाने दिले आहे. 

पाकिस्तानचे संरक्षण उत्पादनमंत्री राणा हुसैन आणि इजिप्तचे राजदूत शेरीफ शाहीन यांची बैठक झाली. यावेळी पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने विकसित केलेले जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याच्या विचार करत असल्याचे इजिप्तचे राजदूत शेरीफ शाहीन यांनी सांगितले. तसेच,  इजिप्तची पाकिस्तानबरोबर संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची इच्छा आहे. इजिप्तचे शिष्टमंडळ लवकरच पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रे निर्मिती कारखान्यांची पाहणी करुन काही नवी शस्त्रास्त्रे पाकिस्तानकडून विकत घेणार असल्याचेही शेरीफ शाहीन यांनी सांगितले.