शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षत्यागाची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2015 23:27 IST

वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेणारे रोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टी सोडण्याची धमकी दिली आहे.

वॉशिंग्टन : वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेणारे रोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टी सोडण्याची धमकी दिली आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली तरी ७० टक्के समर्थक आपल्या बाजूने मते टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश बंदी करावी, असे विधान रोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जगभरातून टीकेचे झोड उठत आहे. तथापि, ते आपल्या विधानावर ठाम आहेत.दरम्यान, पेंटॅगॉन आणि वॉशिंग्टननेही ट्रम्प यांचे विधान मुस्लिमविरोधी असल्याचे सांगत त्यांचे हे विधान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे.ट्रम्प यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचे जॉर्डनचे प्रिन्स झैद राद अल-हुसैन यांनी म्हटले आहे. ते संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क समितीचे आयुक्तही आहेत. या विधानामुळे ट्रम्प यांची जॉर्डन भेट बारगळू शकते. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, जॉन केरी, डेव्हिड कॅमेरून, फ्रेंचचे पंतप्रधान मॅन्यूएल वॉल्स आणि कॅनडा सरकारने ट्रम्प यांच्यावर या विधानाबद्दल टीका केली आहे.आपल्या विधानाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रूझवेल्ट यांनी १९४१ मध्ये केलेल्या विधानापेक्षा वाईट नाही. (वृत्तसंस्था)