शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

CoronaVirus News : रुग्ण दगावण्याचा धोका रेमडेसिव्हिरमुळे होतो कमी, चाचण्यांतील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:20 AM

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना १० दिवस रेमडेसिव्हिर औषध देण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी झाल्याचे आढळून आले.

वॉशिंग्टन : कोरोना संसर्गामुळे रुग्ण मरण पावण्याचा धोका रेमडेसिव्हिर औषधामुळे कमी होतो असे औषधाची उत्पादक कंपनी गिलिड सायन्सेसने म्हटले आहे. या औषधाचा आणखी फायदा जाणून घेण्यासाठी आणखी सखोल संशोधन करावे लागेल, असेही या कंपनीने म्हटले आहे.कोरोना संसर्गावर अद्याप प्रभावी लस किंवा औषध सापडलेले नाही. मात्र रेमडेसिव्हिर हे औषध दिले असता, त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते, असे चाचण्यांतून आढळून आले होते. यामुळे या औषधाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कंपनीने म्हटले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना १० दिवस रेमडेसिव्हिर औषध देण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी झाल्याचे आढळून आले.कोलंबिया विद्यापीठामधील शास्त्रज्ञ डॉ. सुसान ओलेंडर यांनी सांगितले, कंपनीने या औषधाबाबत केलेल्या चाचण्या आश्वासक आहेत. मात्र पीटर्सबर्ग विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलचे प्राध्यापक डॉ. वालिद गेलाड म्हणाले, औषधाच्या विविध प्रकारे चाचण्या करण्यात येतात. एकाच प्रकारे केलेल्या चाचणीच्या निष्कर्षांवर अवलंबून राहाणे योग्य नाही. रेमडेसिव्हिर औषध दिलेल्या रुग्णांपैकी फक्त ७.४ टक्के लोक मरण पावले होते. हे औषध दिले नाही त्या रुग्णांपैकी १२.५ टक्के लोकांचा मृत्यू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका