शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: चीनने पाकिस्तानला गंडवले; कोरोनापासून वाचण्यासाठी 'हे' काय पाठवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 16:42 IST

coronavirus मित्र राष्ट्र पाकिस्तानची चीनकडून मोठी फसवणूक

चीननेपाकिस्तानला गंडवले; अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाठवले इस्लामाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तानची मित्र राष्ट्र चीननं मोठी फसवणूक केली आहे. पाकिस्तानला वैद्यकीय मदत पाठवण्याचं आश्वासन चीननं दिलं होतं. मात्र चीननं पाठवलेले वैद्यकीय साहित्याचे खोके उघडून पाहिल्यानंतर पाकिस्तानला धक्का बसला. चीननं एन-९५ च्या मास्कऐवजी अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाकिस्तानला पाठवले आहेत. चीन पाठवत असलेले मास्क निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी अनेक युरोपियन देशांनी याआधी केल्या आहेत. स्पेन आणि नेदरलँडनं चीनकडून पाठवण्यात आलेलं वैद्यकीय साहित्य नाकारलं होतं.कोरोनापासून रक्षण करण्यासाठी एन-९५ मास्क पाठवण्याचं आश्वासन काही दिवसांपूर्वी चीननं पाकिस्तानला दिलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीननं जरा जास्तच गुणगान गात होते. मात्र सध्या तरी या गुणगानाचा कोणताही फायदा पाकिस्तानला होताना दिसत नाही. चीनने पाठवलेली मदत पाहून पाकिस्तानच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. चीननं अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाठवल्यानं रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे सिंध प्रांतातल्या सरकारनं कोणतीही तपासणी करता चीनकडून आलेली वैद्यकीय मदत थेट रुग्णालयांमध्ये पाठवून दिली. वैद्यकीय मदत पाठवण्यासाठी गिलगिट-बाल्टिस्तानची सीमा उघडण्यात यावी, असं याआधी चीननं म्हटलं होतं. शिजियांग प्रांतातून वैद्यकीय मदत पाठवायची असल्याचं चीनच्या दुतावासानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला सांगितलं होतं. चीननं स्वत:हून मदत देण्याची तयारी दर्शवल्यानं पाकिस्तान सरकार अतिशय आनंदात होतं. मात्र अंडरवेअरपासून तयार करण्यात आलेले मास्क पाठवण्यात आल्यानं त्यांच्या या आनंदावर विरजण पडलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याImran Khanइम्रान खानchinaचीनPakistanपाकिस्तान