शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा विकासदर घसरून आला ४.९ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 05:36 IST

उत्पादन क्षेत्रातील मंदी आणि वीज वापरावरील निर्बंध यामुळे चीनच्या विकास दराला जबर धक्का

नवी दिल्ली : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला जबर धक्का बसला असून, ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत घसरून ४.९ टक्क्यांवर आला आहे. आधीच्या तिमाहीत तो ७.९ टक्के होता.उत्पादन क्षेत्रातील मंदी आणि वीज वापरावरील निर्बंध यामुळे चीनच्या विकास दराला जबर धक्का बसला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनची अर्थव्यवस्था आधीच अनेक संकटांचा सामना करीत आहे. नव्या संकटामुळे साथीच्या प्रभावातून पूर्णत: बाहेर पडण्याचा अर्थव्यवस्थेचा मार्ग खडतर होईल, असे तज्ज्ञांना  वाटते. वास्तविक साथीच्या प्रभावातून बाहेर पडणारा सर्वात पहिला देश म्हणून चीनकडे पाहिले जात होते. चालू वर्षाच्या सुरुवातीला काही महिन्यांत चीनची अर्थव्यवस्था तेजीने वाढली होती. आता मात्र अर्थव्यवस्थेला अनेक पातळीवर हादरे बसत आहेत. चीनमधील संपत्ती बाजार जोरात आपटला आहे. वीज संकटामुळे उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहकांची मागणी कमजोर झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे.साेमवारी चीनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत चीनचा विकासदर ४.९ टक्के होता. त्याआधीच्या तिमाहीत तो ७.९ टक्के होता. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो तब्बल १८.३ टक्के होता. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोचे प्रवक्ता फू लिंगहुई यांनी सांगितले की, यंदा पहिल्या तीन तिमाहींतील आर्थिक वृद्धी दरातील ग्राहक हिस्सेदारी ६४.८ टक्के राहिली. पहिल्या तीन तिमाहींत ग्राहकोपयोगी वस्तूंची एकूण विक्री ४,९०० अब्ज डॉलर राहिली. त्याचप्रमाणे या काळातील औद्योगिक उत्पादन ११.८ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता वाढत आहे. 

टॅग्स :chinaचीनEconomyअर्थव्यवस्था