शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये पहिली सोलर कार धावणार

By admin | Updated: July 4, 2016 20:57 IST

चीनमध्ये आघाडीवर असलेल्या हेनर्जी होल्डिंग ग्रुपनं सौरऊर्जेवर आधारित चार सोलर कार बनवल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 4- टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चीन नेहमीच एक पाऊल पुढे असतो. चीनमध्ये आघाडीवर असलेल्या हेनर्जी होल्डिंग ग्रुपनं सौरऊर्जेवर आधारित चार सोलर कार बनवल्या आहेत. या सोलर कारमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची सिस्टम बसवण्यात आली आहे. ही कार पूर्णतः सौरऊर्जेवर चालणार आहे. सौरऊर्जेवरील आधारित कार चालवताना ती सूर्यप्रकाशावर चार्ज होणार आहे. या कारमध्ये लिथियम बॅटरीही बसवण्यात आली आहे. ही बॅटरी कोणत्याही स्टेशनवर चार्ज करता येणार आहे. जेव्हा सूर्यप्रकाश नाहीसा होईल त्यावेळी ही कार बॅटरीच्या आधारे लांब पल्ल्याचं अंतरही सहज कापणार आहे. हेनर्जी कंपनीनं बिंकी फोटॉन या कंपनीशी सौरऊर्जेवर चालणा-या बस तयार करण्यासाठी करार केला आहे. या कारची बॅटरी 5 ते 6 तास पूर्ण चार्ज केल्यानंतर ही 80 किलोमीटरपर्यंतच अंतर सहजगत्या पार करणार आहे. कारमध्ये अल्टा डिव्हाइसची टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. या कारच्या बुकिंगसाठी सध्या चीनमध्ये अनेकांच्या उड्या पडत आहेत. लवकरच ही कार चीनच्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळणार आहे.