शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘अमेरिकेने मंदीवर विजय मिळविला’

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

अमेरिका मंदीच्या वर्तुळातून बाहेर पडली, आपण मंदीवर विजय प्राप्त केला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले.

वॉशिंग्टन : अमेरिका मंदीच्या वर्तुळातून बाहेर पडली, आपण मंदीवर विजय प्राप्त केला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले.ओबामा प्राईम टाईम स्टेट आॅफ द युनियन कार्यक्रमात ते बोलत होते. देशात अशा आर्थिक धोरणांना पुढे न्यायची गरज आहे जे मध्यम वर्गाला मदत अन् श्रीमंतांना लक्ष्य करील. जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था खर्चिक अशा युद्धाच्या काळाला मागे टाकून पुढे निघून आली आहे. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून १९९९ नंतर सगळ्यात वेगाने रोजगार संधी निर्माण करीत आहे. जगात आर्थिक संकट सुरू होण्याआधी बेरोजगारीचा जो दर होता, त्यापेक्षाही आजचा बेरोजगारीचा दर कमी आहे. ओबामा म्हणाले, ‘वाढती अर्थव्यवस्था, कमी होणारी राजकोषीय तूट, वेगाने वाढणारे उद्योगधंदे व वाढते ऊर्जा उत्पादन हे सगळे बघता आम्ही मंदीतून बाहेर पडलो आहोत आणि आता आम्ही कोणत्याही देशाच्या तुलनेत आपले भविष्य आम्हीच घडवू शकतो.’जागतिक मंदीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. तेथील शेअर बाजाराला सावरण्यासाठी अमेरिकेच्या फेडर रिझर्व्हने काही वर्षे नियमित बाँडखरेदी केली. त्यापोटी अब्जावधी डॉलर अर्थव्यवस्थेत ओतले. या खरेदीचा जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. या मंदीने अमेरिकेला पुन्हा एकदा जगातील एकमेव आर्थिक महासत्ता म्हणून मान्यता मिळवून दिली आहे.