शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 00:32 IST

अमेरिकेच्या या निर्णयानंतर, हे संपूर्ण प्रकरण भारत कशा पद्दतीने हाताळतो? कशा पद्धतीने पावले उचलतो, हे बघण्यासारखे असेल...

अमेरिकेने ईरानच्या चाबहार बंदरावर 2018 मध्ये, प्रतिबंधातून दिलेली सूट रद्द करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय 29 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. याचा भारताच्या रणनीतिक आणि आर्थिक योजनांवर मोठा परिणाम होऊ शकतो. चाबहार बंदर हे भारत, ईरान, अफगानिस्तान आणि मध्य आशियाई देशांसाठी व्यापाराचे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून काम करते. मात्र, आता अमेरिकेच्या या निर्णयानंतर, हे संपूर्ण प्रकरण भारत कशा पद्दतीने हाताळतो? कशा पद्धतीने पावले उचलतो, हे बघण्यासारखे असेल. 

भारतानं चाबहार बंदराच्या व्यवस्थापनासाठी केलाय करार - भारताने 2024 मध्ये ईरानसोबत चाबहार बंदराच्या व्यवस्थापनासाठी 10 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार सरकारी मालकीच्या इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) आणि ईरानच्या बंदर आणि समुद्री संस्था (Ports and Maritime Organization) यांच्यात झाला आहे. या निर्णयाने भारताचा मध्य आशियासोबत व्यापार वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भारताने प्रथमच परदेशी बंदराचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

महत्वाचे म्हणजे, भारत हे बंदर इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरचा भाग म्हणून विकसित करत आहे, जी रशिया आणि युरोपला मध्यआशियाशी जोडणारा प्रकल्प आहे. चाबहार बंदर रणनीतिकदृष्ट्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे बंदर पाकिस्तानच्या ग्वादर बंदराजवळ आहे.अमेरिकेनं चाबहार बंदरावर दिलेली सूट मागे घेतली -यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रमुख उपप्रवक्ते थॉमस पिगॉट म्हणाले, “परराष्ट्र मंत्र्यांनी, 2018 मध्ये अफगानिस्तानच्या पुनर्निमितीसाठी आणि आर्थिक विकासासाठी दिलेली प्रतिबंधतील सूट मागे घेतली आहे. हे प्रतिबंध 29 सप्टेंबरपासून प्रभावी होतील. यानंतर चाबहार बंदराचे संचालन करणारे किंवा संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी असलेले लोक प्रतिबंधांच्या कक्षेत येऊ शकतात.”

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाIranइराणNarendra Modiनरेंद्र मोदी