शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:22 IST

मात्र अमेरिकेच्या या विनंतीवर लबनान सरकारकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही....

काही आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या हवाई दलाने बेरूतच्या दिशेने एका ऑपरेशन दरम्यान अमेरिकन बनावटीचा GBU-39 स्मॉल डायमीटर बॉम्ब लॉन्च केला होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा मिलिट्री कमांडर अली तबातबाई मारलागेला होता. मात्र, हा बॉम्ब फुटला नव्हता. आता हा बॉम्ब रशिया अथवा चीनच्या हाती लागण्याची भीती अमेरिकेला वाटू लागली आहे. यामुळे, अमेरिकेने लेबनॉन सरकारकडे तातडीने हा बॉम्ब परत करण्याची विनंती केली आहे. मात्र अमेरिकेच्या या विनंतीवर लबनान सरकारकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

बोईंगने तयार केलेला GBU-39 हा एक 'ग्लाइड बॉम्ब' आहे. एकदा लॉन्च झाल्यानंतर, तो आपले पंख पसरून इंजिन नसतानाही 110 किमी पर्यंत अचूकपणे ग्लाइड करू शकतो. अवघे 110 किलो वजन असलेला हा कॉम्पॅक्ट बॉम्ब त्याच्या विशिष्ट वॉरहेडमुळे कमी वजन असले तरी, मोठे नुकसान करू शकतो. तो कंक्रीटच्या इमारतही भेदू शकतो. जीपीएस (GPS) आणि इनर्शियल गाईडन्स प्रणालीमुळे याची अचूकता 1 मीटर पर्यंत असते.

इस्रायलच्या हवाई दलातील ‘शार्प हेल’! -या बॉम्बचा सर्वप्रथम वापर 2006 मध्ये करण्यात आला आणि हा बॉम्ब F-35 सारख्या अत्याधुनिक विमानांसाठी खास मानला जातो. कारण F-35 याच्या आठ युनिट्स आपल्या अंतर्गत वेपन बेमध्ये घेऊन जाऊ शकते. आजपर्यंत बोईंगने अशा सुमारे 20,000 किट्स तयार केल्या असून त्या केवळ इटली, नीदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबियासारख्या निवडक मित्र राष्ट्रांनाच विकल्या आहेत. इस्रायलच्या हवाई दलात हा बॉम्ब ‘शार्प हेल’ या नावाने ओळखला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Why America Begged Lebanon: Unexploded Israeli Bomb Concerns US

Web Summary : America urgently requested Lebanon return an unexploded Israeli bomb fearing Russian or Chinese acquisition. The GBU-39, a precision-guided weapon, poses a security risk. Israel used the bomb in Lebanon, but it didn't detonate, prompting U.S. concern.
टॅग्स :AmericaअमेरिकाIsraelइस्रायलBombsस्फोटकेchinaचीनrussiaरशिया