शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बसला आग लागून ३१ लहान मुले ठार

By admin | Updated: May 20, 2014 00:20 IST

चर्चमधील कार्यक्रम आटोपून परत येणार्‍या बसला आग लागून ३१ मुले व एक प्रौढ व्यक्ती ठार झाल्याची घटना कोलंबियात घडली

बोगोटा : चर्चमधील कार्यक्रम आटोपून परत येणार्‍या बसला आग लागून ३१ मुले व एक प्रौढ व्यक्ती ठार झाल्याची घटना कोलंबियात घडली. या गाडीतील इंधनाच्या साठ्याचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे आपत्कालीन समन्वयकाने सांगितले. मृत मुलांचे मृतदेह पूर्णपणे जळालेले असून, दातांच्या नोंदीवरून त्यांची ओळख पटविली जात आहे. ही सर्व मुले १ ते ८ च्यादरम्यान होती. फुंडाकेशन गावाजवळ हा अपघात झाला असून, बारांक्वीला या जवळच्या शहरात ओळख पटविली जात आहे, असे माग्दालेना प्रांताचे समन्वयक मेजर एडवर्ड व्हेलेझ यांनी सांगितले. या दुर्घटनेत १८ मुलांसह २५ जण जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सांता मार्टा येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. बसमध्ये पेट्रोल भरलेला कॅन ठेवण्यात आला होता. त्याचा स्फोट झाला व आग झपाट्याने पसरली, असे व्हेलेझ यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) बसच्या चालकाने इंजिनात इंधन ओतून चुकीच्या पद्धतीने ही मोडकी बस चालवली. चालकाच्या केबिनमध्येही तो खालून चढला . बसचालक सुखरूप सुटला असून, त्याची चौकशी केली जात आहे. ही बस एका खाजगी कंपनीची होती व गेल्या आठवड्यापासून शाळकरी मुलांना घरी आणण्यासाठी ती वापरली जात होती. अध्यक्ष ज्युआन मॅन्युअल सांतोस घटनास्थळी जात आहेत.