लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाघ असल्याच्या चर्चेने कौठ्यात दहशत - Marathi News | Talking about tigers, panic in the house | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाघ असल्याच्या चर्चेने कौठ्यात दहशत

वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

आजरसोंडा येथील ग्रामस्थांना शिधापत्रिकांची प्रतीक्षा - Marathi News | The villagers of Aarasonda wait for ration cards | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आजरसोंडा येथील ग्रामस्थांना शिधापत्रिकांची प्रतीक्षा

औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील ५० ते ६० नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. ...

परत अवर्षणाच्या वाटेवर - Marathi News | Back to dirt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परत अवर्षणाच्या वाटेवर

यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दि ...

हिंगोलीत थर्टी फर्स्टला थिल्लरपणा चालणार नाही - Marathi News | Thing First is not to be thief | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत थर्टी फर्स्टला थिल्लरपणा चालणार नाही

सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. ...

औंढा पं.स.ची सभा ठरली वादळी - Marathi News | Aunda Panchyata was organized in the stormy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा पं.स.ची सभा ठरली वादळी

लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीची सभा वादळी ठरली. शिक्षण विभागाच्या कारभारावर पंचायत समितीच्या सदस्यांनी आसूड ... ...

वित्त आयोगाची कामे निधीआधीच - Marathi News | The finance commission's works before funding | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वित्त आयोगाची कामे निधीआधीच

आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे ...

पाणीपट्टी, घरपट्टी वसुली ५0 टक्क्यांवर - Marathi News | Water tax, property tax recovery at 50 percent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाणीपट्टी, घरपट्टी वसुली ५0 टक्क्यांवर

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पाणीपट्टी व घरपट्टी वसुली ही ५0 टक्क्यांच्या आत असून गेल्यावर्षी नोटाबंदीत अनेक ग्रामपंचायतींनी चांगली वसुली केली. ...

दहा तासांत दोन वाटमारे जेरबंद - Marathi News | 2 robbers arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहा तासांत दोन वाटमारे जेरबंद

बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातील चोरट्यांनी बळजबरीने पैसे काढून घेणा-या दोघांना हिंगोली शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले. ...

चर्चमध्ये ख्रिसमसची तयारी पूर्णत्वास - Marathi News | Full preparations in the church for Christmas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चर्चमध्ये ख्रिसमसची तयारी पूर्णत्वास

शहरातील शास्त्रीनगर मध्ये असलेल्या सेक्रेट हार्ट चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त आकर्षक केलेली सजावट नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. ...