शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४४७ पैकी ३६ पाणीनमुने दू्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

यात औंढा तालुक्यातील सावरखेडा १, जांब १, फुलदाभा १ असे तीन ठिकाणी नमुने दूषित आढळले. वसमत तालुक्यातील मरसूलवाडी १, ...

यात औंढा तालुक्यातील सावरखेडा १, जांब १, फुलदाभा १ असे तीन ठिकाणी नमुने दूषित आढळले. वसमत तालुक्यातील मरसूलवाडी १, मरसूल १, चोंढी तांडा १, वाई १ असे चार नमुने दूषित आढळले. हिंगोली तालुक्यातील पहेनी १, उमरी १, कडती १, हनवतखेडा १ असे चार ठिकाणी नमुने दूषित आढळले. कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर २, राजुरा १, मसोड २, उमरा २, मुंढळ २, शिवनी बु. १, झरा १, धानोरा १, ढाेलक्याची वाडी १, कान्हेगाव १, कसबे धावंडा १, बळापूर मंचकनगर १, असे एकूण १६ नमुने दूषित आढळले आहेत.

सेनगाव तालुक्यात सापटगाव २, नागसिंगी २, खुडज १, लिंगदरी १, जामदया १, जाम आंध १, गोंडाळा २ असे दहा ठिकाणी पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत.

याबाबतचा अहवाल भूवैज्ञानिक अधिकऱ्यांनी जिल्हा परिषदेला पाठविला असून, संबंधित ग्रामपंचायतींमार्फत या ठिकाणच्या जलस्रोतांच्या शुद्धीकरणासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणचे पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय दूषित नमुने

औंढा ३

वसमत ४

हिंगोली ४

कळमनुरी १५

सेनगाव १०

दूषित पाण्यामुळे आजार पसरू नयेत, यासाठी दर महिन्याला आरोग्य विभागाकडून पाणीनमुने घेण्यात येतात. त्यात नमुना दूषित आढळल्यास त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाचे उपाय आखण्याबाबत सूचना ग्रामपंचायतींना दिल्या जातात. मार्च महिन्यातील अहवालाबाबतही पंचायत विभागामार्फत कळविण्यात आले, असे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. जोगदंड यांनी सांगितले.