शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शिक्षणाधिकारी परसराम पावसे, डॉ. गणेशचंद्र शिंदे, प्राचार्य डॉ. ज. मु. मंत्री, शिवाजी पवार, प्रा. किशोर बोथरा, ...

या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शिक्षणाधिकारी परसराम पावसे, डॉ. गणेशचंद्र शिंदे, प्राचार्य डॉ. ज. मु. मंत्री, शिवाजी पवार, प्रा. किशोर बोथरा, त्रिंबक केंद्रे, दिलीप बांगर आदींच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावेत, यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये मॉडेल मेकींग, पोस्टर मेकींग व क्वीज अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांना तथा विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

याप्रसंगी रवींद्र धायतडक, संदीप सोनटक्के, शिवाजी पवार आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी शाळेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसह सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य के.जे. जोसेफ, अनिता अनदन, विजय वसू, सचिन डोईफोडे यांनी केले आहे.