शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : हिंगोलीकरांना पुन्हा धक्का : रात्री २२, सकाळी १४ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:26 IST

हिंगोलीतील रिसाला बाजार भागात राहणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची बाधा झाल्याने हा परिसर आता कंटेंटमेंट झोनमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल रात्री एसआरपीएफचे २२ जवान व एका परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी पुन्हा १४ जवानांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९0 वर पोहोचली आहे.

हिंगोली येथील एसआरपीएफचे १९२ जवान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मुंबईत सेवा बजावून परतले आहेत. कालपर्यंत यापैकी ६८ जवान पॉझिटिव्ह आले होते. त्यात आता पुन्हा १४ जवानांची भर पडली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या बाधित जवानांची एकूण संख्या ८२  एवढी झाली आहे. तर कोरोना कक्षात सेवा बजावणाऱ्या एका परिचारिकेलाही लागण झाली आहे. याशिवाय हिवरा बेल येथे जालना येथील एक एसआरपी जवान, त्याच्या संपर्कातील इतर दोघे, वसमत येथील युवक, जांभरुण रोडगे येथील बालक व त्याच्या संपर्कातील एकजणही रुग्ण आहे. कालपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या ७६ होती. आता ती ९0 वर पोहोचली. यापैकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडले आहे. तर ८९ जण उपचार घेत आहेत.आज नव्याने १४ रुग्ण आढळल्याने आता रुग्णसंख्या ९0 वर जावून पोहोचली आहे. आतापर्यंत बाधित आढळलेल्यांपैकी ३५ जवान हे मालेगाव येथे सेवा बजावलेले असून उर्वरित मुंबईतून सेवा बजावून आलेले आहेत. 

रिसाल्यात कंटेंटमेंट झोनहिंगोलीतील रिसाला बाजार भागात राहणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची बाधा झाल्याने हा परिसर आता कंटेंटमेंट झोनमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या हा परिसर सील केला जात आहे.

आधी क्वारंटाईनकडे दुर्लक्षकोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांना त्यांच्या घरी न पाठवता बाहेरच हॉटेल अथवा शासकीय व्यवस्थेत क्वारंटाईन करण्यासाठी यापूर्वी काहीच प्रयत्न केले नाहीत. वसमत येथील एकच रुग्ण असल्याने आधी काही भार नव्हता. आता रुग्ण वाढले तरीही अनेक परिचारिका घरी जावून येत होते. मागील तीन-चार दिवसांपासून काहींना क्वारंटाईन केले जात आहे. याकडे दुर्लक्ष झाले तर अनेकांच्या कुटुंबियांनाही बाधा होण्याची भीती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली