शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बालकास धमकावून एकाने केला लैंगिक छळ; तर दुसऱ्याने केला व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 15:24 IST

पडक्या घरामध्ये नेऊन बालकाला धमकावत केला अत्याचार.

ठळक मुद्देपोक्सोअंतर्गंत दोघांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

हिंगोली : तालुक्यातील लासीना येथील ११ वर्षीय बालकाचा एकाने धमकावून लैंगिक छळ केला.  तर दुसऱ्याने त्याचा व्हिडीओ गावात प्रसारीत केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोक्सोअंतर्गंत दोघांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

हिंगोली तालुक्यातील लासीना येथे एक ते दीड महिन्यापूर्वी एका ११ वर्षीय मुलाला गावातील रामू दिगांबर पोले याने पडक्या घरामध्ये नेऊन तेथे त्याला धमकावले. तसेच जबरदस्तीने त्याच्या तोंडात लिंग दिले. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी ११ वर्षीय मुलाला दिली. तर सचिन भीमराव कांबळे याने या प्रकाराचा व्हिडीओ गावात प्रसारीत केला. एक ते दीड महिन्यानंतर याप्रकरणी पिडीत मुलाच्या पित्याने कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून रामू दिगांबर पोले, सचिन भीमराव कांबळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक आर.व्ही. भोईटे, सपोनि रोयलावार यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली