शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनाने दोघांचा मृत्यू; २३३ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गवळीपुरा १, कळमनुरी १, कपडा गल्ली २, आदर्श कॉलनी १, छत्रपतीनगर २, गंगानगर १, जि.प. ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गवळीपुरा १, कळमनुरी १, कपडा गल्ली २, आदर्श कॉलनी १, छत्रपतीनगर २, गंगानगर १, जि.प. क्वार्टर्स १, गाडीपुरा १, हुनामनगर १, गणेशनगर वसमत १, खंडाळा १, भानखेडा १, गुलवाडी, जवळा पांचाळ १, शास्त्रीनगर १, टी.व्ही. सेंटर ३, मारवाडी गल्ली १, आमला १, दत्तात्रयनगर १, अकोला बायपास १, बेलवाडी २, पोतरा १, धामणगाव १, आसेगाव, वसमत १, जांभरुण पुसेगाव १, नारायणनगर १, वसमत १, असे ३१ बाधित आढळले. वसमत तालुक्यात विरेगाव येथे एक बाधित आढळला. कळमनुरी परिसरात कोंढूर ११, हिवरा १, डोंगरकडा २९, वडगाव १, दांडेगाव २, रेडगाव ७, रेणापूर २, जटाळवाडी १, जांभरुण ५, देलसुरा १, कळमनुरी १८, हिंगोली २, नांदेड १, रामेश्वर तांडा १, असे ८२ बाधित आढळले. सेनगाव परिसरात वरूड ७, वेलसुरा ५, सेनगाव २, कडोळी १०, जामठी बु. ३ व वरखेडा १, असे २८ बाधित आढळले. आज जिल्हा रुग्णालय ४२, लिंबाळा २०, वसमत २४, कळमनुरी ६१, सेनगाव ४, औंढा १२, असे १६३ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले.

दोघांचा मृत्यू, ३२९ चिंताजनक

आज औंढा तालुक्यातील बोरजा येथील ४७ वर्षीय पुरुष व कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूचा आकडा १२१ वर पोहोचला. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ८७१६ रुग्ण आढळले. यापैकी ७५८३ जण बरे झाले. सध्या १०१२ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २८९ जण ऑक्सिजनवर, तर ४० जण बायपॅपवर आहेत.