शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ घोषणांचाच आधार; निराधारांना एक हजारांची मदत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

कोरोनातही जीव धोक्यात घालून चौकशी जुनी रक्कम उचललेल्यांना आता नवीन हजारांची मदत बँकेत आली की नाही, याची चिंता दिसत ...

कोरोनातही जीव धोक्यात घालून चौकशी

जुनी रक्कम उचललेल्यांना आता नवीन हजारांची मदत बँकेत आली की नाही, याची चिंता दिसत आहे. ही मंडळी बँकेच्या दारात येऊन विचारणा करताना दिसत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतानाही ही मंडळी त्यांच्यामध्ये मिसळून रक्कम काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होती.

अजून शासनाकडून एक हजार रुपये मदतीची रक्कम आली नाही. ही रक्कम जशी प्राप्त होईल, तशी तहसील कार्यालयांना पाठवून निराधारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

-चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी

मी यापूर्वीची रक्कम उचलली. मात्र, नवीन हजार मिळणार असल्याचे कळाले होते. त्याच्या चौकशीसाठी बँकेत आले आहे.

- संगीता जोगदंड

मला मागच्या वेळी रांगेत उभ राहूनही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आज पुन्हा आले. हजार रुपये मिळणार असल्याचे माहितीच नाही.

- मालनबी आजमोद्दीन

मागच्यावेळी रक्कम उचलता आली नाही. ती आज उचलत आहे. हजाराबाबतही चौकशी केली. मात्र, ते आले नाहीत असे सांगण्यात आले.

- सरस्वती जावळे

यापूर्वीची रक्कम उचलली आहे. आता हजार रुपये मिळणार असतील म्हणून चौकशी केली; मात्र ते आले नसल्याचे कळाले.

-नशीदाबी शे.चाँद

जुनीच रक्कम अजून मिळाली नाही. दोनदा चक्कर झाली. आज ती मिळेल. नवीन हजाराची माहितीही नाही अन् ती कधी मिळेल, हे सांगता येत नाही.

- जनाबाई मुधोळकर

संजय गांधी निराधार योजना १४४३५

श्रावण बाळ योजना २८९७०

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना १५३३९

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना ८४४

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना १०५