शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नवे ९१ रुग्ण, ६८ जण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड ॲण्टीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात ९ बाधित आढळले. यात खडकपुरा १, बियाणीनगर १, हिंगोली ३, ...

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड ॲण्टीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात ९ बाधित आढळले. यात खडकपुरा १, बियाणीनगर १, हिंगोली ३, जवळा बाजार १, सरस्वतीनंगर १, रिसाला बाजार १, इसापूर १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात २० बाधित आढळले. यात बाळापूर ४, कान्हेगाव १, जुनुना वस्ती २, कवडी ३, चिखली १, कोंढूर ३, येहळेगाव २, वाशिम १, कांडली २, कळमनुरी १ यांचा समावेश आहे. वसमत तालुक्यात ६६ पैकी १२ बाधित आढळले. यात गिरगाव ६, वसमत ५, नांदेड १ यांचा समावेश आहे. औंढ्यात ४२ पैकी जवळा बाजार व निशाणा येथील प्रत्येकी १ बाधित आढळला. सेनगाव तालुक्यात ४६ पैकी ४ बाधित आढळले. यात सेनगाव २ व वरखेडा २ असे रुग्ण आहेत.

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात १६ बाधित आढळले. यात पहेणी १, सामान्य रुग्णालय १, आंबेडकरनगर २, सरस्वतीनगर १, रिसाला बाजार २, आझम कॉलनी २, संत नामदेवनगर १, अंतुलेनगर १, जिजामातानगर २, श्रीनगर २, एटीसी १, जि.प. क्वार्टर १, सेनगाव तालुक्यात १५ बाधित आढळले असून यात भानखेडा, गोरेगाव १४ यांचा समावेश आहे. वसमत तालुक्यात ४ बाधित आढळले असून यात दाभाडी १, नहाद १, बुधवार पेठ १, पाटीलनगर १, औंढा परिसरात ४ रुग्ण आढळले असून यात जवळा बाजार ३ व साळणा येथील एकाचा समावेश आहे. कळमनुरीत ५ रुग्ण आढळले. तर, आज ११४ कोविड-१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात हिंगोली ३८, लिंबाळा २९, कळमनुरी ३२, वसमत १५ असे कोरोना केअर सेंटरनिहाय रुग्ण सोडले.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण ५ हजार ३८९ रुग्ण झाले असून, त्यापैकी ४ हजार ८४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आजघडीला जिल्ह्यात एकूण ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ७४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डमध्ये भरती असलेल्या कोविड-१९ रुग्णांपैकी ४० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर, ६ कोविड-१९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण ४६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.