शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ८० रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

जिल्ह्यात १५३ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी घेतली असता यात ३९ रुग्ण आढळून आले आहेत. यात हिंगोली परिसरातील ७४ पैकी ...

जिल्ह्यात १५३ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी घेतली असता यात ३९ रुग्ण आढळून आले आहेत. यात हिंगोली परिसरातील ७४ पैकी १८ रुग्ण आढळले. यात जिजामातानगर २, चौंढी १, खुडज १, लाख १, शिवाजीनगर २, रिसाला बाजार २, येळी १, गणेशवाडी १, गाडीपुरा १, जि.प. वसाहत १, रामाकृष्णानगर ३, सरकळी २ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात ४९ पैकी १६ जण आढळले असून, यात पुसद १, तांबोळी गल्ली १, सिंदगी ४, गंगानगर हिंगोली ३, शेवाळा १, आखाडा बाळापूर ३, हदगाव १, बोल्डा २ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात १५ पैकी १ रुग्ण आढळला असून, यात कारखाना रोड येथील रुग्णाचा समावेश आहे. औंढा परिसरात ५ पैकी ३ रुग्ण आढळले असून, यात जवळा बाजार २, जडगाव १ यांचा समावेश आहे. सेनगाव येथे १० पैकी चोंढी बु. येथील रुग्णाचा समावेश आहे. आरटीपीसीआर टेस्टमध्ये ४१ रुग्ण आढळले असून, यात हिंगोली परिसरातील २२ रुग्ण आहेत. यामध्ये रिसाला बाजार १, आनंदनगर १, जैन गल्ली १, भांडेगाव १, जि.प. वसाहत १, तिरुपतीनगर २, लाला लजपतरायनगर १, माळहिवरा १, सेनगाव २, शिवाजीनगर १, कोमटी गल्ली १, श्रीनगर १, तोफखाना १, रामाकृष्णानगर ४, एनटीसी १, गाडीपुरा १, आझम कॉलनी १ यांचा समावेश आहे. वसमत परिसरातील १३ रुग्णांमध्ये आंबा ४, अशोकनगर १, एचडीएफसी बँक २, शहरपेठ १, ब्राह्मणगल्ली १, मंगळवारपेठ १, रेडगाव १, सतीपांगरा १, नहाद १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरातील ६ रुग्णांमध्ये कळमनुरी ५, तर मालेगाव १ यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणारे ९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात सामान्य रुग्णालय हिंगोली येथील २८, लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील २६, औंढा कोरोना केअर सेंटर ९, कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील २७ रुग्णांचा समावेश आहे.

एकाचा मृत्यू ; ६१२ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ७२ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५ हजार ३७८ रुग्ण बरे झाले असून, आजघडीला ६१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २८ मार्च रोजी आदर्श कॉलनी (हिंगोली) येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ६५ रुग्णांना ऑक्सिजन, तर १० रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.