शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुस सांभाळा, कॅन्सरचे सावट वाढले; भारतात ७४ पैकी एकाला आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:03 IST

फुप्फुसाचा कर्करोग धूम्रपान करणाऱ्यां पुरता मर्यादित राहिलेला नाही. वायुप्रदूषण, रासायनिक वायू व सूक्ष्मकण हे मोठे कारण ठरत आहेत.

नवी दिल्ली : फुप्फुसाचा कर्करोग हा भारतातील चौथा सर्वाधिक घातक कर्करोग आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते, देशातील प्रत्येक ७४ व्यक्तींमधील एकाला आयुष्यात  फुप्फुसाच्या कर्करोगाचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे ४० ते ५० टक्के रुग्ण हे असे आहेत, ज्यांनी कधीही धूम्रपान केलेले नाही.

नोव्हेंबर हा फुप्फुसाच्या कर्करोगाबाबत जागरूकतेचा महिना मानला जातो. डॉक्टरांच्या मते, फुप्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. फुप्फुसाचा कर्करोग हा भारतीय पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी सुमारे ११ टक्के प्रकरणे ही फुप्फुसाच्या कर्करोगाची आहेत. महिलांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग जवळपास ४ टक्के प्रकरणांत आढळतो. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक आहे. एकूण कर्करोग रुग्णांपैकी ३०.१ टक्के रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे असतात. ५० वर्षांखालील लोकांमध्येही कर्करोग वाढताना दिसतो.

शरीरातील या पाच भागांना कर्करोगाचा जास्त धोकापचन संस्था    १९.७१%    (प्रत्येक ३९ व्यक्तींमध्ये १)स्तन    १५.१७%    (प्रत्येक ५६ पैकी १)जनन संस्था    १४.९४%    (५३ पैकी १)तोंड व घसा    १३.५८%    (५२ पैकी १)फुप्फुसे    ९.७९%    (७४ पैकी १) 

English
हिंदी सारांश
Web Title : Protect lungs, cancer risk rises: 1 in 74 Indians at risk.

Web Summary : Lung cancer is the fourth deadliest in India. One in 74 may face it, even non-smokers. It's common in men, less so in women, where breast cancer dominates. Digestive system, breasts, reproductive organs, mouth/throat, and lungs are most vulnerable.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सCancer Awarenessकॅन्सर जनजागृती