लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे? - Marathi News | What is clickbait? How to avoid it? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे?

क्लिकबेट म्हणजे ऑनलाइन वापरकर्त्यांना एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरली जाणारी एक युक्ती आहे. यात असे शीर्षक, प्रतिमा किंवा मजकूर वापरले जातात जे खूपच आकर्षक, गूढ किंवा भावनिक असतात. ...

“भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा - Marathi News | "Fear" i.e. phobia...  You should learn to use positive self-suggestion. | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :“भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा

मेंदूतल्या अमिग्डला आणि हिप्पोक्याम्पस या भागात एखादी भयकारी घटना, प्रसंग नोंदवून ठेवली जाते. त्याची अतार्किक कारणमीमांसा नोंदवून ठेवली जाते आणि तसा प्रसंग आला की अस्वस्थतेची लक्षणे सुरू. ...

घरात दही नीट लागत नाही-पाणीच फार राहतं? १ खास ट्रिक; घट्ट, मलाईदार दही लागेल घरीच... - Marathi News | How To Make Thick Curd Or Dahi At Home In Winter Know The Secreat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात दही नीट लागत नाही-पाणीच फार राहतं? १ खास ट्रिक; घट्ट, मलाईदार दही लागेल घरीच...

How To Make Thick Curd Or Dahi At Home : हिवाळ्याच्या  दिवसांत दही लावण्यासाठी तुम्ही कॅसरॉलचा वापर करू शकता. ...

फक्त ४ थेंब तूप 'या' पद्धतीने वापरा! आरोग्याच्या सगळ्या तक्रारी होतील दूर- राहाल ठणठणीत  - Marathi News | 4 drops of ghee can help to boost immunity, 4 places of your body where you must apply ghee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ४ थेंब तूप 'या' पद्धतीने वापरा! आरोग्याच्या सगळ्या तक्रारी होतील दूर- राहाल ठणठणीत 

Health Benefits Of Applying Ghee On Different Body Parts: तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी तुपाचा कसा वापर करावा याची ही खास माहिती...(4 places of your body where you must apply ghee) ...

किचनमधील 'या' ५ वस्तूंमुळेही तुम्ही पडू शकता गंभीर आजारी, जाणून घ्या कारणं आणि पर्याय! - Marathi News | These 5 items from in the kitchen can make you sick, know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचनमधील 'या' ५ वस्तूंमुळेही तुम्ही पडू शकता गंभीर आजारी, जाणून घ्या कारणं आणि पर्याय!

Kitchen Hacks : किचनमधील भांडी किंवा पॅकिंगच्या साहित्यामुळे आरोग्य बिघडू शकतं. अशात हे जाणून घेऊ अशा काही गोष्टींबाबत ज्या टाळल्या पाहिजे. ...

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खावं काय टाळावं - Marathi News | What Is Better Sugar Or Jaggery Know Health Benefits And Side Effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खावं काय टाळावं

What Is Better Sugar Or Jaggery Know Health Benefits : जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. ...

पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी रोज २० मिनिटं करा 'ही' एक्सरसाईज, मिळेल भरपूर फायदा! - Marathi News | Weight Loss : Benefits of skipping rope for just 20 minutes daily | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी रोज २० मिनिटं करा 'ही' एक्सरसाईज, मिळेल भरपूर फायदा!

Weight Loss Exercise : लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

जोर लावूनही पोट साफ होत नाही? २ पदार्थ रोज खा- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल - Marathi News | Constipation relief food, how to get rid of constipation, food that helps for better digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोर लावूनही पोट साफ होत नाही? २ पदार्थ रोज खा- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल

Constipation Relief Food: पोट साफ व्हायला रोजच सकाळी खूप त्रास होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(how to get rid of constipation?) ...

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते तोंडाला दुर्गंधी? वाचा, दुर्गंधी येण्याची महत्वाची कारणं.. - Marathi News | Bad breath also occurs due to deficiency of vitamin b 12 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते तोंडाला दुर्गंधी? वाचा, दुर्गंधी येण्याची महत्वाची कारणं..

Mouth Smell : जास्तीत जास्त वेळा तोंडाच्या दुर्गंधीची समस्या तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यानं होते. त्याशिवाय कधी कधी तोंडातून दुर्गंधी येण्याचं कारण व्हिटॅमिनची कमतरताही असू शकतं. ...