शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळी दरम्यान 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं; गंभीर समस्यांचे असू शकतात संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 10:02 IST

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. 

मासिक पाळी एक सामान्य स्थिती असून दर महिन्याला २८ ते ३० दिवसांची सायकल पूर्ण झाल्यानंतर मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यान शरीरातील रक्त, कचरा आणि एंडोमेट्रीअम म्हणजे रक्तातील जाडसर भाग योगीमार्गातून बाहेर येत असतो. साधारणपणे ११ ते १४ वर्ष वयोगटात मासिक पाळीसंबंधीत समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. ४० ते ४५ या वयोगटात रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असते. हा कालावधी  १ ते २ वर्षांचा असू शकतो.

साधारणपणे मासिक पाळी ५ ते ६ दिवस असते. त्यावेळी पोटात दुखणं, पाठ दुखणं, चिडचिडपणा, थकवा, सुज येणं,  जेवण्याची इच्छा नसणं अशा समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त अशी काही लक्षणं आहेत. ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. 

वेळेवर मासिक पाळी न येणं

मासिक पाळी वेळेवर न येणं गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं. त्यामुळे वजन वाढण्यापासून, मानसिक  ताण येण्यापर्यंत अनेक समस्या उद्भवतात.  थायरॉईड मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो. या समस्यांपासून लांब राहायचं असेल तर संतुलित आहार घेण्यासोबत नियमीत व्यायाम करणं गरजेचं आहे. गंभीर स्थितीत स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यायला हवी. 

असामान्य रक्तस्त्राव

जर तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेत असाल तर असामान्य रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या दिवसात किंवा दिवस संपल्यानंतर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर ओवरियन सीस्ट किंवा कॅन्सरचा धोका असू शकतो. म्हणून त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे. 

कमी रक्तस्त्राव

काही महिलांना पाळी वेळेवर येते पण दोन दिवस राहते. म्हणजेच रक्तस्त्राव कमी होतो. यामुळे अर्थातच गर्भधारणा होण्यात कोणताही त्रास होत नाही. तरीही हे योग्य नाही. घाबरण्याासारखे काहीही नसले तरी त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. 

कोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा

सतत शिंका येत असतील तर कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा 'हे' उपाय वापरून निरोगी राहा

टॅग्स :WomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्स