शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी अधिकार्‍यावर कृषीचा कारभार बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांच्या दोन्ही जागा रिक्तच

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

औसा : तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच आरोग्य अधिकार्‍यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्‍यांचा भार अन्य अधिकार्‍यांवर पडत आहे.

औसा : तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच आरोग्य अधिकार्‍यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्‍यांचा भार अन्य अधिकार्‍यांवर पडत आहे.
औसा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेला नायब तहसीलदारच नाहीत. पंचायत समितीमध्ये सर्व जागा भरल्या असल्या तरी औसा व किल्लारी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये आहेत. या दोन्ही पदाचा कारभार सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी हेच पाहतात. औशात अव्वल कारकुनाच्या दोन तर तलाठ्याच्या तीन आणि कोतवालाच्या ३८ जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागात मात्र सर्वाधिक जागा रिक्त आहेत. तालुक्यात ७ प्रमुख आरोग्य केंद्र असून, भादा ते बेलकुंड येथे प्रत्येकी दोन तर जवळगा (पो.) येथे एक अशा पाच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक ११, परिचर ८, कनिष्ठ सहाय्यक ४ आणि आरोग्य सहाय्यिका ४ अशी पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाात विस्तार अधिकारीही महत्वाचे पद आहे. पण ४ पदे मंजूर असताना २ पदे रिक्त आहेत. एकूणच तालुक्यात तालुका कृषी अधिकार्‍यासह अन्यही काही महत्वाची पदे रिक्त आहेत.