शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना विषाणूवर रामबाण औषध? बाधितांसाठी संजीवनी ठरणार; मृतांची संख्या घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 10:31 IST

कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्नशील आहे. कोरोनाप्रतिबंधक लसींची निर्मिती झाली. बूस्टर डोसही आला. काही कॅप्सूलही बाजारात आल्या आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्नशील आहे. कोरोनाप्रतिबंधक लसींची निर्मिती झाली. बूस्टर डोसही आला. काही कॅप्सूलही बाजारात आल्या आहेत. आता त्यात दोन आणखी नव्या औषधांची भर पडली आहे. या सगळ्यांचा हेतू एकच आणि तो म्हणजे कोरोनाला लवकरात लवकर हद्दपार करणे.

डब्ल्यूएचओची मान्यता...जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी दोन औषधांना मान्यता दिली आहे.ही दोन्ही औषधे कोरोनाबाधितांची अवस्था गंभीर असेल त्यावेळी दिली जाणे अपेक्षित आहेत. बाधितांसाठी ती संजीवनी ठरणार असून त्यामुळे मृतांची संख्या घटणार आहे.बेरिसिटिनिबहे औषध ऱ्हूमटॉइड आर्थरायटिसवरील उपचारासाठी वापरले जाते.ते कोरोनाबाधितांना दिल्यास त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्याइतपत परिस्थिती गंभीर होत नाही. स्टेरॉइड्सच्या साथीने ते देण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.सोट्रोविमॅबसौम्य लक्षणे पण परंतु जोखीम उच्च स्वरूपाची आहे, अशा कोरोना रुग्णांना हे औषध देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.कासिरिव्हिमॅब आणि इम्डेव्हिमॅब हे अँटिबॉडी कॉकटेल देण्यासही डब्ल्यूएचओने मंजुरी दिली आहे.डब्ल्यूएचओची मंजुरी मिळालेली औषधेटोसिलिझुमॅब आणि सरिलुमॅब या दोन औषधांना आणि सिंथेटिक अँटिबॉडी ट्रीटमेंट रिजनरोन या औषधाला मंजुरी दिली आहे.भारतात मिळतात?देशात कासिरिव्हिमॅब आणि इम्डेव्हिमॅब हे अँटिबॉडी कॉकटेल उपलब्ध आहे.अनेक आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्यावर मोनोक्लोन अँटिबॉडी इंजेक्शन दिले जात आहे.या औषधाने चार-पाच दिवसांतच कोरोनाची लक्षणे गायब होतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या