औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 11 मार्च रोजी करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध भूषण होळकर हे येणार आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज केरळ, तमिळनाडूच्या दौऱ्यावर; विजय संकल्प महासंपर्क अभियानाची सुरुवात होणार
08:14 AM
पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईतील कोरोना लसीकरण रविवारी बंद राहणार
09:57 PM
अमरावती - काकाचा अल्पवयीन पुतणीवर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
09:51 PM
मुंबई - गृहविभागाचे दहशतवाद विरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालकांना पत्र, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूचा तपास करण्याचे आदेश
गडचिरोली - मद्यपी पुत्राची जन्मदात्रीकडून हत्या, कुरखेडा तालुक्यातील घटना
09:24 PM
कुख्यात गुंड गजा मारणेला अटक, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावच्या परिसरात फिरताना गजानन मारणेला अटक
+
10:36 AM