शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

क्षुल्लक भांडणातून पत्नीला केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 6:00 AM

शनिवारी (दि.२८) गावात मंडई असल्याने दिवसभर चौकाचौकांत खेळ दाखवून आलेल्या पैशांतून रूपचंदने सायकांळी दारू प्राशन केली. क्षुल्लक कारणातून रूपचंद व मंगला यांच्यात भांडण झाल्याचे सांगीतले जात असून रागाच्या भरात रूपचंदने मंगलाच्या डोक्यावर काठीने मारले. डोक्यावर जबर मार लागल्याने मंगला जागीच ठार झाली.

ठळक मुद्देबाजारवाडीतील घटना : दारूच्या नशेत डोक्यावर काठीने मारले

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात दारूड्याने पत्नीच्या कोड्यावर काठीने मारून तिला ठार केले. येथील बाजारवाडीत शनिवारी (दि.२८) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव मंगला रूपचंद राऊत (३०) असे आहे.प्राप्त माहितीनुसार, आरोपी रूपचंद राऊत (३५,रा.झरपडा) हा पत्नी मंगला, दोन मुली व एका मुलासोबत बाजारवाडीत राहत होता. गोपाळाचा खेळ दाखवून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी (दि.२८) गावात मंडई असल्याने दिवसभर चौकाचौकांत खेळ दाखवून आलेल्या पैशांतून रूपचंदने सायकांळी दारू प्राशन केली. क्षुल्लक कारणातून रूपचंद व मंगला यांच्यात भांडण झाल्याचे सांगीतले जात असून रागाच्या भरात रूपचंदने मंगलाच्या डोक्यावर काठीने मारले. डोक्यावर जबर मार लागल्याने मंगला जागीच ठार झाली.रविवारी (दि.२९) सकाळी लोकांना याबाबत माहिती होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी रूपचंदला ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रकरण नोंद केले असून तपास ठाणेदार दिपक जाधव करीत आहेत.

टॅग्स :Murderखून