शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

भटकणारी शाळाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात

By admin | Updated: February 2, 2016 01:42 IST

शासन नियमानुसार एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये. जे शैक्षणिक प्रवाहात येऊ शकत नाही ...

विषयतज्ज्ञांनी घेतला पुढाकारगोंदिया : शासन नियमानुसार एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये. जे शैक्षणिक प्रवाहात येऊ शकत नाही त्यासाठी शासन विविध उपाययोजना आखते. त्या अनुषंगाने गोरेगाव येथील विषयतज्ञांच्या परिश्रमातून येथील चितौड समाजातील २७ मुले शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आली.ज्या वयात आशावाद ठेऊन स्वप्न फुलवायचे त्या वयातील निरागस बालकांना वडीलांच्या भटकंतीमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागते. शिक्षणाचा हक्क अशा निरागस बालकांना मिळावा यासाठी येथील विषयतज्ञाने प्रयत्न आशादायी आहे. उत्तरप्रदेश, मनसर (रामटेक) या शहरातून जडी-बुटी विकने व्यवसाय करणारी काही कुटुंब गेल्या दहा दिवसापासून गोरेगावात डेरेदाखल झाली आहेत. या डेऱ्यात ७ ते १४ वर्ष वयोगटातील काही मुले दिसली ही बाब लक्षात घेऊन येथील विषयतज्ञ सुनील ठाकुर, भास्कर बहेकार, ओमप्रकाश ठाकरे, गोविंद ठाकरे, शालिनी रहांगडाले यांनी ह्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली व लगेचच गोरेगाव येथील शहीद जाम्या-तिम्या जि.प. हायस्कूल व प्राथ. शाळा गोरेगाव येथील मुख्याध्यापक एस.एस. आकरे व ए.ई.चाकाटे, स.शि. अनमोल उके, व्यवस्थापन समितीचे नंदलाल सोनवाने व दुर्वराज वैद्य, जगत महाविद्यालयाचे एन.एस.एस. प्रमुख जी.बी. बघेले यांच्या मदतीने एकूण १८ विद्यार्थी हाय.गोरेगाव व ९ विद्यार्थी प्राथ. शाळा गोरेगाव येथे नाव दाखल करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना विषयतज्ञाकडून वह्या व पेन देण्यात आले. या शिक्षण वंचित बालकाना प्रवेशित करण्यासंबंधाने जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत डवरे, गटसमन्वयक टी.बी. भंडारकर यांचे मार्गदर्शन समयोचित ठरले. (प्रतिनिधी)