शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा धानपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर आणि शेतामध्ये पाणी साचले होते. जिल्ह्यात सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरु आहे.

ठळक मुद्देखरेदी केंद्रावरील धानाचे नुकसान : जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले तर कापणी करुन ठेवलेल्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर आणि शेतामध्ये पाणी साचले होते. जिल्ह्यात सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरु आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून असून अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरीप हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नेला आहे. मात्र शुक्रवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची सुध्दा चांगलीच तारांबळ उडाली होती. धानाचे पोते भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच यावर्षी शेतकरी विविध नैसर्गिक संकटाना तोंड देत आहे. त्यातच अवकाळी पावसाने त्या भर घातल्याने शेतकऱ्याना आर्थीक फटका बसला.

टॅग्स :Rainपाऊस