शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वाघ शिकार प्रकरणात आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

शेतात येणाऱ्या रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत  विद्युत तार लावले होते. परंतु रानडुकराच्या नादात पट्टेदार वाघ अडकला. या प्रकरणात सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोला,बालचंद सोनु राणे रा. चुटिया यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली. या अटक झालेल्या तीन आरोपींना न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देआरोपींची संख्या झाली पाच : करंट लावून केली होती वाघाची शिकार

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्याच्या लोधीटोला येथील शेतशिवारात वाघाची करंट लावून शिकार करण्यात आली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. शेतात येणाऱ्या रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत  विद्युत तार लावले होते. परंतु रानडुकराच्या नादात पट्टेदार वाघ अडकला. या प्रकरणात सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोला,बालचंद सोनु राणे रा. चुटिया यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली. या अटक झालेल्या तीन आरोपींना न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. या वनकोठडीत कसून चौकशी केली असता आरोपींनी या प्रकरणाचा उलगडा केला. यात आणखी दोन आरोपींना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी दोघांना अटक करण्यात आली. यात छेदीलाल पटले (४५) रा. इंदिरानगर पिंडकेपार व बाबा शरणागत (५५) रा. चुटीया या दोघांना अटक करण्यात आली. आतापर्यंत वाघाच्या शिकारीत अटक झालेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. त्या दोन आरोपींना वनाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघ