शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया विदर्भात टॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

घरकुल बांधकाम दिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता राज्यभरातील पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यासाठी गोंदिया पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जे.एस.इनामदार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या अधिनस्त अधिकाºयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.

ठळक मुद्देतीन महिन्यात ४६३० बांधकामे पूर्ण : राज्यपालांच्या हस्ते गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेची गोंदिया पंचायतीने प्रभावीपणे अंमलबजावणी करुन तीन महिन्यात ४ हजार ६३० घरकुलांचे बांधकाम पूर्ण करुन विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. तर राज्यातून सहावा क्रमांक प्राप्त केला. याबद्दल बुधवारी (दि.२०) पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे सत्कार करण्यात आला.घरकुल बांधकाम दिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता राज्यभरातील पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यासाठी गोंदिया पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जे.एस.इनामदार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या अधिनस्त अधिकाºयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. गोंदिया पंचायत समितीने त्यांच्या क्षेत्रात येणाºया गावांमध्ये तीन महिन्यात ४ हजार ६३० घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले.तसेच विदर्भात तीन महिन्याच्या कालावधीत ऐवढ्या घरकुलाचे बांधकाम करणारी गोंदिया पंचायत समिती ही विदर्भातील एक पंचायत समिती ठरली आहे. विशेष म्हणजे २० नोव्हेबंर रोजी घरकुल दिवसाचे औचित्य साधून छिपिया येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ज्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले अश्या एकूण १५० लाभार्थ्यांच्या आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी स्थापत्य अभियंता (सहायक) आर.आर.पारधी सरपंच यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने सरपंच संघटनेचे अध्यक्ष मुनेश्वर रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता दुर्गेश रहांगडाले, सरपंच शालू परतेती, कटंगटोलाचे सरपंच कावरे, परसवाडाचे सरपंच देवेंद्र हरिणखेडे, पांजराचे सरपंच चेतन नागपुरे, झिलमिलीचे सरपंच राधिका कावरे, उपसरपंच चेतन बहेकार उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी पंतप्रधान आवास योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल पंचायत समितीच्या अधिकारी व सरपंच व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन बाबा चौधरी यांनी केले.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना