शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी सुजाण नागरिक घडवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्यक्ष गुलाब मौदेकर, केंदप्रमुख रहमतकर, जे. डी. मेश्राम, संतोष डोंगरे उपस्थित होते. प्राचार्य मेश्राम यांनी, कमी पटसंख्या असलेल्या शाळा पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागातील आरटीआय कायद्यात दुरुस्ती व्हावी असे सांगीतले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : शिक्षक भारतीचा सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शिक्षक विद्यार्थ्यांचा भाग्य विधाता असतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनातूनच उद्याची पिढी घडणार असून शिक्षकांनी सुजान नागरिक घडवावे असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य कमलबापू बहेकार, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, महेंद्र सोनवणे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे, जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्यक्ष गुलाब मौदेकर, केंदप्रमुख रहमतकर, जे. डी. मेश्राम, संतोष डोंगरे उपस्थित होते. प्राचार्य मेश्राम यांनी, कमी पटसंख्या असलेल्या शाळा पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागातील आरटीआय कायद्यात दुरुस्ती व्हावी असे सांगीतले.संचालन रोहित हत्तीमारे यांनी केले. प्रास्ताविक जितेंद्र घरडे यांनी मांडले. आभार प्रथमेश बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष कुसराम, आनंद सोनवणे, माणिकचंद बिसेन, एम.झेड. नांदगाये, पंधरे, विलास डोंगरे, चुटे, लक्ष्मी रहांगडाले, एम. एस. बिसेन, संजय तुरकर, जसपालसिंग चक्रेल, गुलाब मौदेकर, राजू टेंभरे, भंडारी चौधरी, नरेश कोरे, सी.डी.भांडारकर, नलीनी नागरिकर, रामभगत पाचे, गणेश शिवणकर, एन. के .कटरे, विकेश डोंगरे, ममता चुटे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक