कठड्याविना पूल : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बालकनपूर ते तिबेटी कॅम्पदरम्यान असलेल्या इटियाडोह कालव्याचा पूल कठड्याविनाच आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून सदर पुलावर कठडे तयार करण्याची मागणी आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}