शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिटी स्कॅ न मशीन त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 02:41 IST

येथील केटीएस रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्यात यावी.

शहर कॉंग्रेस कमिटीची मागणी : जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन गोंदिया : येथील केटीएस रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्यात यावी. तसेच रूग्णालयात आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात यावी या मागणीला घेऊन शहर कॉंग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अजय केवलिया यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. जिल्हा शल्य चिकीत्सकांसोबत झालेल्या चर्चेत कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने, गोंदिया शहर जिल्हास्थळ असून प्रमुख ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह लगतच्या राज्यातील जनताही येथेच उपचारासाठी येते. मात्र जिल्हा रूग्णालयात असलेली सिटी स्कॅन मशीन मागील कित्येक दिवसांपासून बंद पडून आहे. परिणामी गरिब रूग्णांना बाहेर खाजगी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन करावे लागत आहे. याशिवास रूग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, औषधे मिळत नाहीत, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, उन्हाळ््यात कुलर, पंखे व जनरेटर बंद पडून असतात. अशात कित्येकदा रूग्णांचा जीव जातो. रूग्णालयातील समस्यांना घेऊन कि त्येकदा चर्चा झाली. मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांत सीटी स्कॅन मशीन सुरू करून रूग्णालयाती व्यवस्था दुरूस्त करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन दिले. यावर केवलिया यांनी जोपर्यंत सिटी स्कॅन मशीन सुरू होत नाही, तोपर्यंत बीपीएल धारकांचे बाहेरून स्कॅन करविण्यात येणार. तसेच अन्य सुविधा लवकरच उपलब्ध करविल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, राकेश ठाकूर, शकील मंसूरी, संदीप रहांगडाले, अमर वराडे, संदीप ठाकूर, सुनिल भालेराव, सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंकट पाथरू, देवा रूसे, मंटू पुरोहीत, मनोज पटनायक, छोटी चौधरी, नफीस सिद्धीकी, आलोक मोहंती, अ‍ॅड. अजय फेंडारकर, खलील पठाण, अमर रंगारी, राकेश जायस्वाल व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)