शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद बघतेय मुख्याधिकाऱ्यांची वाट

By admin | Updated: May 19, 2016 01:31 IST

नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांचे निलबंन झाल्याने सध्या पालिकेचा कारभार अप्पर तहसीलदार बघत आहेत.

गोंदिया : नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांचे निलबंन झाल्याने सध्या पालिकेचा कारभार अप्पर तहसीलदार बघत आहेत. मात्र त्यांचीही कामे असताना पालिकेचा अतिरीक्त कारभार देण्यात आल्याने त्यांची पंचाईत होत आहे. याचा प्रभाव कामांवर पडत असून पालिक ा नवीन मुख्याधिकाऱ्यांची वाट बघत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकी अंतर्गत मतदार यादीत घोळ आढळून आला होता. यात भारतीय जनता पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल क रण्यात आली होती. मतदार यादीतील घोळ लक्षात घेत उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य निवडणूक आयोगाने मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना जबाबदार ठरवीत निलंबीत केले होते. १ एप्रिल रोजी वाहूरवाघ यांना निलंबीत करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे नगर परिषदेचा प्रभार सध्या अप्पर तहसीलदार के.डी.मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आला असून ते मुख्याधिकारी म्हणून पालिकेचा कारभार बघत आहेत. मेश्राम नगर परिषदेचा कारभार बघत असले तरीही त्यांच्या विभागातील त्यांचीही कामे आहेत. अशात त्यांच्याकडे नगर परिषदेचा अतिरीक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे मेश्राम यांना नगर परिषदेत काही वेळ तर त्यांच्या कार्यालयात काही वेळ असे करून कारभार चालवावा लागत आहे. यात मात्र त्यांची फसगत होत असून कोठे ना कोठे याचा कामांवरही प्रभाव पडत आहे. त्यात प्रभाग क्रमांक १ ची पोटनिवडणूक आल्याने पूर्ण वेळ द्यावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)