शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सुरक्षेसाठी समता सैनिक दल- दहिवले

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली,

नवेगावबांध : माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, असे मत रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले. सिरेगावबांध येथे समता सैनिक दलाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष बोदानंद गुरुजी तर प्रा. गजेंद्र गजभिये, डॉ. अजय अंबादे, दिलावर रामटेके, सुषमा रामटेके, सुरेखा टेंभुर्णे, करिष्मा माणे, धर्मदास सुखदेवे, मिथुन मेश्राम, वासंती सरदार उपस्थित होते.
देशात समाजविद्यातक शक्तींचा उदय झालेला आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नातुन जातीय वादाचे मनसुबे आपल्याला निष्प्रभ करावयाचे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदानंद गुरुजी यांनी समात सैनिक दल ही बाबासाहेबाची चळवळ असून भारत बौद्धमय करण्याचा सल्ला दहिवले यांनी दिला. गाव तेथे समता सैनिक दल आणि घर तेथे सैनिक निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, दिलावर रामटेके, डॉ. अजय अंबादे यांनी मार्गदर्शन केले. गावातून प्रमुख मार्गाने रॅलीने पथसंचालन करण्यात आले. सर्वांनी मिळून भोजनाचा सामूहिक आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपसरपंच धर्मदास सुखदेवे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष तुळशीदास सुखदेवे, धनलाल मेश्राम, भुवनदास डोंगरवार, लोकपाल गहावे, व धम्मदीप बौद्ध विहाराच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील व परिसरातील लोक उपस्थित होते. (वार्ताहर)