शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

हैदराबाद येथील तरूणीवर पाशवी अत्याचार करून तिला ठार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. देशात ही पहिली- वहिली घटना नव्हती. यापूर्वीही कित्येक तरूणींनाच जीव गेला असून त्यांचे प्रकरण न्यायालयात अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत असून आरोपी सरकारी पाहुणे बनले आहेत.

ठळक मुद्देसामाजिक संघटनांकडून कौतुक : अशा घटनांवर आळा बसणार असल्याचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हैदराबाद येथील डॉक्टर तरूणीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या चारही आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. अनपेक्षित अशा या घटनेने सर्वत एकच खळबळ माजली असतानाच महिलांनी पोलिसांच्या या कामगिरीला सॅल्यूट केला. एवढेच नव्हे तर येथील महिलांच्या काही सामाजिक संघटनांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांना पुष्पगुच्छ देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.हैदराबाद येथील तरूणीवर पाशवी अत्याचार करून तिला ठार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. देशात ही पहिली- वहिली घटना नव्हती. यापूर्वीही कित्येक तरूणींनाच जीव गेला असून त्यांचे प्रकरण न्यायालयात अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत असून आरोपी सरकारी पाहुणे बनले आहेत. हैदराबाद येथील घटना व त्यावर पोलिसांनी गुरूवारी (दि.५) मध्यरात्री दिलेला अंतिम निर्णय हा मात्र अन्य घटनांपेक्षा वेगळा ठरला. पोलिसांनी प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर करून यमसदनी धाडले.या घटनेचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात असतानाच महिलांनी या घटनेनंतर जास्तच आनंद व्यक्त केला. एवढेच नव्हे तर अशा आरोपींना अशीच शिक्षा देण्यात यावी अशा प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या जात आहेत. सर्वत्र या घटनेची चर्चा व स्वागत केले जात असल्याचे शुक्रवारी (दि.६) बघावयास मिळाले. विशेष म्हणजे, येथील आधार महिला शक्ती संघटनेसह अन्य काही सामाजिक संघटनांनीही पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले. महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छांचा वर्षाव केला.सोशल मीडियावर एन्काऊंटरचीच धूमचारही आरोपींना यमसदनी धाडण्यात आल्याचे वृत्त कळताच सोशल मीडियावर सर्वांनीच या घटनेचे स्वागत केले. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप अन्य माध्यमांवर दिवसभर तेलंगणा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. कित्येकांनी अत्याचारातील अन्य प्रकरणांतील आरोपींनाही अशीच शिक्षा देऊनपीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस