शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

भडकणाऱ्या आगीपासून वन संपदेचे रक्षण करा

By admin | Updated: February 2, 2016 01:42 IST

जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे.

ुउपवनसंरक्षक रामगावकर : ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन गोंदिया: जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे. वनाची सीमा दूरवर पसरलेली असल्यामुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्य तत्परतेने काम करीत आहे. वनसंपदेचे रक्षण करणे आणि वनाला आगीपासून वाचविणे हे आज प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. वन विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला ग्रामीण वनलगतच्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीशिवाय वनसंपदेचे संरक्षण व वनाचे आगीपासून रक्षण करणे कठिण काम आहे.दरवर्षी १५ फेब्रूवारी ते १५ जून या कालावधीतील भीषण उन्हाळ्यात वनात आग लागण्याच्या थटना घडत असतात. या आगीमुळे वनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वनसंपदा जळून नष्ट होते. वन्यजीव होरपळून मरतात. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भुभागावर कायमस्वरुपी दुष्टपरिणाम टाळण्याकरिता या वर्षात वनात कमीत कमी आगीच्या घटना घडाव्यात यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सज्ज आहे. वनात लागणाऱ्या आगीच्या घटनेची सुचना जवळच्या परिक्षेत्र किंवा उपक्षेत्र कार्यालयाला त्वरीत ग्रामस्थांनी दयावी. वनात अग्नीजन्य साहित्य घेऊन वावरु नये, वनक्षेत्रात आग लावणे, अवैध वृक्षतोड, चोरटी वाहतूक वा वन्यजीवाची शिकार करणे याकरिता जर कुणीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास त्याबाबत वन विभागास गुप्त माहिती पुरविण्यात यावी. माहिती पुरविणाऱ्यांचे नाव गुप्त राखण्यात येईल व यथायोग्य बक्षीस सुद्धा देण्यात येईल. वनसंपदेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे व त्याकरिता वनलगतच्या ग्रामस्थांनी तसेच नागरिकांनी वन विभागाला स्वयंस्फुर्तीने बहुमूल्य सहकार्य करावे असे आवाहन, वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.