शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवेक मंदिर शाळेच्या ८५ विद्यार्थ्यांना प्राविण्य

By admin | Updated: June 19, 2014 00:09 IST

नुकताच दहाव्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात गोंदियाच्या विवेक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मोठेच सुयश प्राप्त केले. विद्यालयातून एकूण ९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८५ विद्यार्थी प्राविण्य

गोंदिया : नुकताच दहाव्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात गोंदियाच्या विवेक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मोठेच सुयश प्राप्त केले. विद्यालयातून एकूण ९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
आकाश नितीन कोतवाल व दीपिका दामोदर वाघमारे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९७ टक्के गुण घेवून विद्यालय व जिल्ह्यातून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच सौरभ देवेंद्र बघेले याने ९५.८ टक्के व शिखी अग्रवालने ९५.६ टक्के गुण घेवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मयुर संजीवकुमार रहांगडाले (९५.२ टक्के), मुस्कान दामोदर अग्रवाल (९४.८ टक्के), शिवानी नान्हू कापगते (९४.२ टक्के), रिया संजय पाटनी (९४.२ टक्के), निधी हितेश तिडके (९४ टक्के), रिया गजानन दियेवार (९३.८ टक्के), भाग्यश्री दीपक रहांगडाले (९३.४ टक्के), समिक्षा विजय रहांगडाले (९३.४ टक्के), रिचा मनोजकुमार रंगारी (९३.२ टक्के), कल्याणी विष्णू काचोले (९३ टक्के), जीनल उमंग पटेल (९२.६ टक्के), अनिस ओमेंद्र पटेल (९२.२ टक्के), अमन निरंजन अग्रवाल (९१.८ टक्के), शुभम सुरेश अग्रवाल (९१.८), हिमांशू रविंद्र मोहतुरे (९१.८), डिंमल अनंत बनकर (९१.६), हर्षल योगराज बिसेन (९१.२), रूद्राक्ष गजानन पटले (९१.२), पूजा सुशील अग्रवाल (९१), संजना मनोहर डुसेजा (९०.८), संचिता खंडेलवाल (९०.८), अंकुर रमेश कुंभलकर (९०.८) यांचा समावेश आहे. उल्लेखनिय म्हणजे सदर विद्यालयाने आपल्या पहिल्या बॅचपासून सतत १० वर्षांपर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. सतत पाच वर्षांपासून सर्व १०० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डी.व्ही. लक्ष्मी राव, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले. (प्रतिनिधी)