शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे, लोकमतचे वार्ताहर मुरलीदास गोंडाणे, सुनिता सोनवाने, स.शिक्षिका एस.के. चव्हाण, एन.पी.रिनाईत, पी.सी.कोठे, सी.डब्ल्यु. खोब्रागडे, एन.जे.चौरे, आर.एस.शहारे, पायल मेश्राम उपस्थित होते.

ठळक मुद्देके.जे.शरणागत : जि.प.शाळेत बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुजरुक : ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्याना कुठली न कुठली स्पर्धा परीक्षा अतिमोलाची असते. त्याप्रमाणे ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे मोती ही स्पर्धा राबविली जाते. संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणारी असल्याचे प्रतिपादन उच्चश्रेणी मुख्याध्यापक के.जे.शरणागत यांनी केले.येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे, लोकमतचे वार्ताहर मुरलीदास गोंडाणे, सुनिता सोनवाने, स.शिक्षिका एस.के. चव्हाण, एन.पी.रिनाईत, पी.सी.कोठे, सी.डब्ल्यु. खोब्रागडे, एन.जे.चौरे, आर.एस.शहारे, पायल मेश्राम उपस्थित होते.याप्रसंगी गोंडाणे यांनी, देशातील अनेक घडामोडी प्रथम दर्शनी सादर करुन ‘लोकमत’ हा सर्वांचा आवडता दैनिक ठरला असल्याचे सांगीतले. राणे यांनी, संस्काराचे मोती या स्पर्धेची प्रशंसा केली.दरम्यान, मानसी शंकरलाल ठाकरे, दीक्षा राजेंद्र अंबुले, टमेश्वरी मनोहर सोनवाने, टेकेश्वरी प्रेमलाल राऊत, आचल इंद्रकुमार ठाकरे, वैष्णवी मोहनलाल ठाकरे, खुशबू कुवरलाल आंबेडारे, लक्की नंदकिशोर सोनेवाने या विद्यार्थ्याना टिफीन बॉक्स व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संचालन स. शिक्षिका एस.के.चव्हाण यांनी केले. आभार एन.जे.चौरे यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक