संविधानाच्या कलम ३४० च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आवश्यक आहे. ओबींसीना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात ओबीसींचा संवैधानिक वाटा, प्रतिनिधीत्व व आरक्षण देता आले नाही. सार्वजनिक लोकसभा निवडणूक-२०१९ पुर्वी तत्कालीन गृहमंत्री राजनाथसि ...
६ डिसेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता सुंदरनगर परिसरातील राधाकृष्ण वॉर्डातील सरकारी तलावाच्या बाजूला असलेल्या रेल्वे मैदानावरील पिंपळाच्या झाडाखाली बारीकराव वाघाडे बसले होते. यावेळी आरोपी गुणाराम सिताराम वाघाडे (४५) हा कुऱ्हाडी घेवून मागून आला व बारीकराव ...
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पदवीधर मतदार संघाच्या सदस्य नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या सर्व शिक्षकांची नोंदणी करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणा ...
या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात, जनावर चारा खाणे बंद करतात, तोंडातून लाळ गळते, जनावर चालताना लंगडते, ताप येतो, थकवा जाणवतो, धाप लागते अशा प्रकारची लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. बाहेरच्या राज्यातून व बाहेरच्या जिल्ह ...
धानाच्या नुकसानाची पाहणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे व नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदत देण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जि.प. कृषी सभाप ...
दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र दिवसेंदिवस धानाचे उत्पादन कमी होत असून लागवड खर्चाच्या तुुलनेत भाव सुध्दा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीला पर्याय शोधून इतर पर्यायी पिके घेण्याची गरज आह ...
आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा ...
पिंपळगाव परिसरात सर्वत्र उसाची शेती आणि त्याला लागूनच जंगल असल्याने मागील काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे ...